Posts

Showing posts from April, 2016

Advaita and ISKCON

Image
Firstly I must say  neither Srila Prabhupada nor any of the ISKCON devotees or any of the Four Vaishnava Sampradayas  (Sri,Brahma,Rudra,Kumara -  Srila Prabhupada is the 32nd Acharya in the Brahma-Madhva-Gaudiya Sampradaya)  have anything against Sripada Shankaracharya . He is a spiritual master and he is the incarnation of Lord Shiva who I suppose has been described very nicely by  Deepesh Baghel . In fact we are extremely obliged to him because of his mercy only atheism has departed and Vedic Principles were restored to its original glory after Lord Buddha's advent. Sri Chaitanya Mahaprabhu confirms that Sri Sankara is only following Lord Vishnu's order(Quoted from Sri Chaitanya Charitamrita Adi Lila 7.110: Lord Shiva is explicitly ordered by Lord Vishnu as you will see in the below verses I quote to promote the philosophy(i.e. Advaita Vedanta) for a very specific and special purpose. TRANSLATION “[Addressing Lord Siva, the Supreme Pers...

10 Ways To Beat Depression

Image
Don’t Give Up! 10 Ways To Beat Depression The undeniable feeling of loneliness that hijacks the mind, eat away the personality and snuffs out our lives; depression is spreading its poisonous tentacles quite vigorously in the modern times. World Health Organization, in the year 2012, provided a fact sheet that says that worldwide 350 million people are suffering from depression of all ages. This fact sheet also disclosed that this inner unexplainable feeling of isolation can lead to suicide, and that there are treatments that can help an individual to beat this demon. In the current scenario, the ever growing peer pressure, unresolved emotional problems, the feeling of being at a peculiar spot, and anything else can lead to this feeling of depression. Age, gender, nationality, social status, monetary security has nothing to do with it. Depression is a state of mind and anyone can be a victim of it. But, there is hope as depression is treatable and there are effective ...

After Sleep

Image
झोपून उठल्यावर - डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com) शुक्रवार, 25 मार्च 2016 - 03:19 PM IST जो मनुष्य खूप झोपतो तो आयुष्यात काही करू शकत नाही. ‘झोपला तो संपला’ ही घाटात लावलेली पाटी वाहनाच्या चालकासाठी असली, तरी ती अति झोपणाऱ्या आळशी माणसांसाठी सुद्धा असते असे समजायला हरकत नाही. झोपेच्या तासांचे गणित एकदा नक्की बसलेले असले, की वेळ ठरवून उठायचे निश्‍चित करून त्यानुसार उठायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होतो. मला स्वतःला ठरविल्या वेळी उठता येते हे आत मनात अंतरात्म्याला पोचलेले असले की, पाहिजे तेव्हा मनुष्य खरोखर उठू शकतो. जीवन अप्रतिम जगता यावे असे ज्यांना वाटते त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून, वेगवेगळ्या लोकांच्या सवयी व त्यांची पद्धत यांचे परीक्षण करून असे नियम तयार करून मार्गदर्शन केलेले दिसते. शेवटी आपला मार्ग ज्याचा त्याने स्वतःच्या अनुभवावरून ठरवायचा असतो, परंतु काही झाले तरी झोप समाधीसारखी शांत पाहिजे, तरच जीवनाची दिशा सकारात्मक होईल.  सकाळी उठल्यानंतर प्रथम प्रार्थना करावी व कामाला लागावे. बहुतांशी मंडळी जागी होतात, ती स्वतः उठत नाहीत. म्हणजे ‘झोपे...

Sound Sleep

Image
झोप - डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com) शुक्रवार, 25 मार्च 2016 - 03:21 PM IST शरीर, मन, इंद्रिये या सर्वांना आलेला थकवा दूर करण्यासाठी झोपेचे योगदान मोठे असते. साधारण मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेली झोप सूर्योदयाला संपलीच पाहिजे. सूर्योदयानंतर किंवा दिवसा घेतलेली झोप ही केव्हाही नुकसानच करते. चुकीच्या वेळेला झोपण्याच्या लागलेल्या सवयीने निद्रादेवी रुष्ट होऊन झोपेचे चक्र बिघडते व अनेक लहान-मोठे आजार होतात. म्हणून झोप ही योग्य प्रमाणात व योग्य वेळेला घ्यावी. चुकीच्या वेळी म्हणजे दिवसा झोपण्याने व रात्री जागण्याने नुकसानच होते .   पहा विश्रांतीचा एक उत्तम उपाय आहे हे सर्वांनाच पटेल. शरीर, मन, इंद्रिये या सर्वांना आलेला थकवा दूर करण्यासाठी झोपेचे योगदान मोठे असते. शांत झोप ही शारीरिक उत्साह, स्मृती, सर्जनशीलता आणि समृद्धिप्रदायक असते. प्रत्येकाचे झोपेचे प्रमाण कम-अिधिक असू शकते. परंतु झोपण्याची वेळ ही दिवस-रात्रीच्या समयचक्रावरच अवलंबून असते. साधारण मध्यरात्रीपूर्वी सुरू झालेली झोप सूर्योदयाला संपलीच पाहिजे. सूर्योदयानंतर किंवा दिवसा घेतलेली झोप ही के...