Posts

Showing posts from September, 2016

Bhakti and Karma

Image
If a person comes to Krishna bakthi and stops adding bad karma, will he be punished for past karma? COUNSELLING: A devotee (Name hidden by me) asked like this: Hare Krishna. My question is if someone has done bad karma before coming to Krishna Consciousness and after that he takes KC very seriously,and tries to never commit mistakes done previously, do he will get reactions of bad karma after this life? REPLY:  Ref: http://www.spiritual-knowledge.net/articles/karma.php My reply is: Not an immediate YES as clean chit, but, a conditional YES. What condition? I will repeat this thousand times in any forum: “Unless we desert all our material attachments, we can not get the suspension of the reactions of our negative karma, and we can not enter into the kingdom of Lord” So, if we need to get the suspension of the reactions for all our past karma, we should do the following: 1. Chant Hare Krishna as much as possible and try to remain in the thoughts of Krishna all

मासिकपाळी का पाळावी ?

Image
मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ? जरूर वाचा. नोपगच्छेत्प्रमत्तोsपि स्त्रियमार्तवदर्शने । समानशयनेचैव नशयीत तयासह ।। 4-40 रजसाभिप्लुतां नारीं नरस्य ह्युपगच्छतः । प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रहीयते ।। 4-41 तां विवर्जयतस्तस्य रजसा समभिप्लुतां । प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रवर्धते ।। मासिकधर्म असताना स्त्रीजवळ जाऊ नये. तिच्या सह शयन करू नये. जो कोणी मनुष्य रजस्वला स्त्रीच्या जवळ जातो त्याची बुद्धि, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य कमीकमी होते. रजः स्राव होणाऱ्या स्त्रीपासून रजोदर्शन काळात जो दूर राहतो त्याची बुद्धि, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य वृद्धिंगत होते. स्त्रियांच्या रजोदर्शनाचा ज्ञात असलेला प्राचीन उल्लेख म्हणजे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतील (२-५-१-१) आहे. त्याखेरीज श्रीमद्भागवत पुराणात (स्कंध ६-अध्याय ९ वा), स्कंदपुराण (माहेश्वर/केदार खंड अध्याय १६ वा ) तसेच मन्वादि स्मृतिकारांनी व चरक, वाग्भट (अष्टांगहृदय शारीरस्थान अ. १-श्लोक २३ ते २७) आदि आयुर्वेदाचार्यांनी सुद्धा रजोदर्शनाचा विचार केला आहे. महाभारतातील सभापर्वात वस्त्रहरणाचे वेळी द्