Posts

Showing posts from September, 2014

अशीच आवडलेली काही वाक्ये...

''वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं, आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं. '' - - - - - - - - - - - - - - - - - - - ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलाच कळलाय ... - - - - - - - - - - - - - - - - - - - "चांगली वस्तु", "चांगली व्यक्ती", "चांगले दिवस", यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते..." - - - - - - - - - - - - - - - - - - - "आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं...! अमृत मिळत नाही. म्हणून विष कधी प्यायचं नसतं...!" - - - - - - - - - - - - - - - - - - - तुमचे डोळे चांगले असतील तर, तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल... पण जर, तुमची जीभ गोड असेल तर, हे जग तुमच्या प्रेमात पडेल... - - - - - - - - - - - - - - - - - - - "चांगली वस्तु", "चांगली माणसे", "चांगले दिवस, आले कि माणसाने "जुने दिवस विसरू नये". """"""""""""""...