Posts

Showing posts from August, 2018

Need for antivirus

अँटी व्हायरस..... लँपटाँप घेताना मला सांगण्यात आले की त्याच्यावर अॅन्टीव्हायरस प्रोग्राम टाकून घे... देणारा माझा मित्रच होता...मी विचारले याची आवश्यकता का? त्याने उत्तर दिले की आपला लॅपटॉपला आपण मोबाईल जोडतो किंवा मेमरी कार्ड जोडतो. कदाचित इंटरनेटचा वापर करताना सर्फिंग करताना अनेक हार्मफुल साईट्स असतात, छुपे व्हायरस असतात जे आपल्या नकळत आपल्या पी सी मधे येतात व सिस्टीम बिघडवतात. मी विचारले समजा लॅपटॉप कशालाच जोडला नाही तर मग कसे येतील? त्याने सांगितले की जोडावा तर लागतोच व समजा जोडला नाहीच तरी काही काळाने अनावश्यक फोल्डर वगैरे तयार होतात ते काढून टाकावे लागतात. काही प्रोग्राम अपडेट करावे लागतातच अपरिहार्य पणे जोडावा लागतोच. आपल्या नकळत व्हायरस येऊ शकतात. त्यासाठी अँटीव्हायरस असावाच व रोज अथवा ठराविक दिवसांनी पीसी स्कॅन करावा. मी सर्व ऐकले व समजून घेतले... वर वर अतिशय कॉमन दिसणारी ही गोष्ट मला बरंच शिकवून गेली... एरवी शास्त्र वगैरे न मानणारी तरुण पिढी पी सी वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतातच कारण ती तांत्रिक गरज आहे. मी थोडा असा विचार केला... जर एखादा छोटा लॅपटॉप ज्याची ह...

Three laws of material world

Ref: WhatsApp Forwarded *प्रकित के तीन कड़वे नियम जो सत्य है* *1-: प्रकृति  का पहला  नियम* यदि खेत में  बीज न डालें जाएं  तो कुदरत  उसे *घास-फूस* से  भर देती हैं...!! ठीक  उसी  तरह से  दिमाग  में *सकारात्मक* विचार  न भरे  जाएँ  तो *नकारात्मक*  विचार  अपनी  जगह  बना ही लेती है...!! *2-: प्रकृति  का दूसरा  नियम* जिसके  पास  जो होता है...!!   *वह वही बांटता  है....!!* सुखी *सुख* बांटता है... दुःखी *दुःख* बांटता है.. ज्ञानी *ज्ञान* बांटता है.. भ्रमित *भ्रम* बांटता है.. भयभीत *भय* बांटता हैं......!!  *3-: प्रकृति  का तिसरा नियम* आपको जीवन से जो कुछ भी मिलें उसे पचाना सीखो क्योंकि *भोजन* न पचने  पर रोग बढते है...! पैसा न *पचने* पर दिखावा बढता है...! बात  न *पचने* पर चुगली  बढती है...! प्रशंसा  न *पचने* पर  अंहकार  बढता है....! निंदा  न *पचने* पर  दुश्मनी  बढती है...! राज न *पचने* पर  खतरा  ...